gata aahaar
नमस्कार🙏सुप्रभात *आपल्या संस्कृती व शास्त्राबद्दल माहिती व्हावी ह्यासाठी ही माहिती आपल्यासाठी पाठवीत आहे,जेणेकरून गैरसमज दूर होतील*. आज "दीप अमावस्या" ..... आपल्या सणांना बदनाम करायचे काम नेहमी केले जाते आपल्या कडे आषाढी अमावस्या नंतर आहारात बदल केला जातो या दिवसाला गताहारी (जो आहार गेला आहे तो) गटारी अमावस्या म्हणतात.आपल्या प्रत्येक सणांचे नावे संस्कृतवर आधारित आहेत। Gutter हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसाळ पणे जोडलेला आहे.आपली लायकी गटारात लोळायची आहे असे आपल्याला हिणवले गेले व दुर्दैव हे की आपण ते खरे ठरवण्याच्या मागे लागलोय। "आपल्या महान संस्कृतीची जाणीव ठेवा. आपल्या प्रत्येक सणाला मोठा अर्थ आहे आपल्या सणांची बरोबरी कुणीही करू शकत नाहीं आपले सण आपणच संस्कृतीने साजरे करू या गटार(Gutter) नव्हे, गताहार गत=मागील, जुने, गेलेले, आता नाहीं ते आहार= भोजन गत+आहार=गताहार जसे:- शाक+आहारी=शाकाहारी तसे:- गत+आहारी=गताहारी गत+आहारी+अमावस्या=गताहरी अमावस्या या दिवशी दीप पुजन करतात "आज १७ जुलै २०२३ सोमवार रोजी दीप अमावस्या आहे. हिंदूंच्या सर्वाधिक कुच...